पोपटराव कदम नागरी सत्कार संपन्न

Admin
शिराळा : डिजिटल हॅलो प्रभात
कदमवाडी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव कदम यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.त्यांना भेटण्यास व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यास रीघ लागली होती. ज्येष्ठ कार्यकर्ते दिनकर दादा कदम,प्रवीण दादा शेटे,शंकर कदम,उमेशराव कदम,शामराव कदम,दीपक जोशी, बी.एस.पाटील,शहाजी यादव,महेश कदम,संतोष कदम,यांची प्रमुख उपस्थिती होती.
To Top