शिराळा : डिजिटल हॅलो प्रभात
येथील देववाडी कोडोली रोडवर मुख्य रस्ता खचला आहे. त्याठिकाणी वारणा नदीच्या पाण्यात झाडावर बजरंग खामकर हे अडकुन पडले होते. शिराळ्याच्या तहसीलदार शामल खोत-पाटील,पोलीस स्टेशनचे अधिकारी श्री.जंगम तसेच सर्व प्रशासन, अधिकारी,कर्मचारी,ग्रामस्थ,युवक, पदाधिकारी यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कोल्हापूर यांनी नदीत अडकुन राहिलेल्या बजरंग खामकर यांना सुखरुप पात्रातून बाहेर काढले. सदर व्यक्ती पुलाच्या मध्यभागी अडकलेला होता.बाहेर काढून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र.मांगले येथे उपचारासाठी दाखल आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रविण पाटील यांनी दिली.