पुराव्यांची गरज काय ? : मनोज जरांगे-पाटील

Admin

 

मुंबई : डिजिटल हॅलो प्रभात
        मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कुळाचे पुराचे जमा करण्याचे काम करत आहे. पण मराठा समाज हा एकच कुटूंब असून एखाद्या मराठा समाजबांधवाक ही कुणबीबाबतचा ठोस पुरावा आढळला तरी एकच कुटूंब समजून सरकारने सरसकट मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्यावे, असा इशारा मनोज जरांगे- पाटील यांनी राज्य सरकारला परभणी येथे दिला.

To Top