श्रीनाथ मंडळाची गणपती विसर्जन मिरवणूक वाजत गाजत पार

Admin

श्रीनाथ मित्र मंडळाची गणपती विसर्जन मिरवणूक वाजत गाजत पार.
लोणी काळभोर : डिजिटल हॅलो प्रभात 
श्रीनाथ मित्र मंडळाची विसर्जन मिरवणुक दि.१६ रोजी वाजत गाजत डिजे लावत काढण्यात आली. अतिशय आनंदी शांत वातावरणात विसर्जन मिरवणुक पार पडली. डिजेच्या तालावर कार्यकर्त्यांनी ठेका धरत वाजत गाजत विसर्जन मिरवणूक पार पडली. गेली २० वर्षापासून श्रीनाथ मंडळ गणेश उत्सवाचे आयोजन करत आहे.या मिरवणुकी प्रसंगी मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
To Top